शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
मातोश्री सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश आहेर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांने साजरा करण्यात आला. रक्तदान शिबीर, अंध अपंग बांधवांना अन्नदान , तृत्तीय पंथ्यांना धान्याचे किट वाटप असे विविध उपक्रम राबविण्यात आले.
भव्य रक्तदान शिबीराला शिवसेनेची माजी आमदार गौतम चाबूकस्वार. सहसंपर्कप्रमूख योगेश बाबर. महिला शहरसंघटिका उर्मिला काळभोर. समन्वयक रोमी संधू. गूलाब गरूड. माधव मूळे. सागर शिंदे. राजू आवळे. नितीन घोलप. स्वरूपा खापेकर. रमेश शिंदे. धनराजसिंग चौधरी. यांच्या उपस्थिती मध्ये पार पडले यावेळी एक्कोणचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले पिंपरी शगूनचौक शिवसेना जनसंपर्क कार्याल्य येथे कार्यक्रम पार पडला.
तसेच अंध अपंग व्यक्तींना निगडी ऑटास्कीम येथे यमूनानगर पोलीस चौकीचे API अन्सार शेख. PSI प्रकाश लोखंडे. नगरसेवक सचिन चिखले. गणेश वाघमारे. गणेश पाडूळे. रविकिरण घटकार. बाळासाहेब गायकवाड. मारूती म्हस्के. दत्ता गिरी. यांच्या उपस्थिती मध्ये अन्नदान करण्यात आले.
थेरगांव येथील शनिमंदिर येथे तृत्तीय पंथ्यांना धान्यचे किट संजय गायखे. नवनाथ जाधव. गणेश वाळुंज. अमित आहेर. नितीन गाढवे सागर तायडे. शूभम बलकवडे. अक्षय बनकर. शंकर शिंगारे. आनंद खेंगरे. यांच्या उपस्थिती मध्ये वाटप करण्यात आले.
दिवस भर सामाजिक उपक्रमांने गणेश आहेर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
हा उपक्रम मातोश्री सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आला.