शबनम न्युज / पिंपरी चिंचवड
युवासेना प्रमुख ,पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना वतीने सर्वत्र अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. यानिमित्ताने पिंपरी चिंचवड शहरात चिंचवड युवती सेना अधिकारी शर्वरी जळमकर (गावंडे) यांच्या वतीने गरजू नागरिकांना अन्न वाटप करण्यात आले.
या प्रसंगी शर्वरी गावंडे, वैष्णवी जाधव, तृप्ती रामाने,अपूर्व गुरवे उपस्थित होते.
Advertisement