शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक १२ जून २०२१ रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिं.चिं.शहर व प्रसाद दादा कोलते (उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर जिल्हा) आणि सौ. प्रिया ताई प्रसाद कोलते (समाज सेविका) यांच्या वतीने प्रभाग क्र.१३यमुनानगर, निगडी मधील सर्व नागरिकांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
- दिनांक १२ जुन २०२१ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रत्येक रक्तदात्यास स्टीमर व वृक्ष भेटवस्तू स्वरूपात देण्यात आले.
- त्याचबरोबर सर्व नागरिकांना घरोघरी जाऊन वृक्ष वाटप करण्यात आले.
- पक्षाच्या २२व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य सभासद नोंदणी करण्यात आली. यावेळी प्रभागा मधील तरुण, तरुणी तसेच ज्येष्ठ नागरिकांनी सभासद नोंदणीस भरभरून प्रतिसाद दिला. तसेच बऱ्याच तरुणांनी पक्ष प्रवेश केले.
- या वेळी असंघटित कामगार विभाग पिं.चिं. शहर जिल्हा शहराध्यक्षपदी सोमनाथ कदम,उपाध्यक्ष,ओमकार दाते पाटील,सरचिटणीस,संकेत शिंदे,कार्याध्यक्ष,,.विशाल कुंभार, सचिव,अभिषेक कुलकर्णी, प्रभाग सरचिटणीस ,एजाज शेख यांची पदांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्ष नेता पिं. चिं.म महानगरपालिका राजू मिसाळ, शासकीय सदस्य,अरूण बोराडे,रा.युवक काँ. अध्यक्ष विशाल वाकडकर,महा.प्रदेश रा.युवक संघटक
विशाल काळभोर,रा.युवती काँ.अध्यक्ष कु.वर्षा जगताप,शहराध्यक्ष रा.कां.पार्टी सामाजिक न्याय विभाग पिं.चिं.शहर जिल्हा श्री.विनोद कांबळे,कार्याध्यक्ष श्री. योगेश गवळी,अध्यक्ष भोसरी विधानसभा
सौ.मनीषाताई गटकळ,अध्यक्ष पुणे जिल्हा रा.काँ.रणधीर (आप्पा) घोरपडे (सरकार),रा.काँ.पुणे जिल्हा अध्यक्ष असंघटित कामगार विभाग सोशल मीडिया पुणे विलास सातपुते, प्रवक्ते श्री.फजलभाई शेख,शहराध्यक्ष पदवीधर ,महादेवजी पाटील.तसेच यावेळी युवक पदाधिकारी सरचिटणीस रा.काँ.पिं.चिं.प्रतीक साळुंखे,अक्षय माचरे,ऋषिकेश तापकीर,.विराज कुठे, अकबर मुल्ला,.साहुल उर्फ हमीद शेख,.दत्ता येवले, .योगेश मोरे,.ओंकार थोपटे,अशोक भडकुंबे,संदीप पाटील,.विष्णू लोखंडे,निखिल दळवी,सचिन सूर्यवंशी,वसीम बागवान,रोहित साळवी,कु.सौरभ उजगरे, यांच्यासोबत
ज्येष्ठ उद्योजक चांगदेव कोलते,.बाबा आलम,श्यामकांत नांगरे,रमेश निकाळजे,सुनील राने, गावडे काका, .गायकवाड सर,.निखील निकाळजे,.रोहन नाईक,सचिन साखरे,संतोष मेनन,कु.एजाज पठाण,कु.सिडनी कोटियन, कु. यश राणे, कु.अभिजीत कुरमबंसी,कु.निशांत निकाळजे,कु.उपेंद्र साळवी,कु.रोहित काळभोर,कु.विपुल काळभोर,कु.शंतनू कोलते,कु.श्रेयश कोलते,कु.ओंकार पवार,कु.ओंकार वडके,कु.पार्थ पांचाळ,कु.प्रतीक पाटील, कु.आदित्य राठोड,कु.अमन तांबे,महिला कार्यकर्त्या,सौ.सायलीताई आवटे,सौ.सरिताताई देशमुख,सौ.सारिकाताई कोलते,सौ.सीमा राणे,सौ.स्नेहल राणे, सौ.वैशाली पवार, सौ.नंदा पवार,सौ.वैशाली लोखंडे,सौ.रेश्मा साळवी,सौ.नलिनी साळी,सौ.मंगल साबळे,सौ.प्रियंका वाबळे आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिक व मिञ परिवार उपस्थित होते.