शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी चिंचवड शहरात गुटखा साठवून त्याची बेकायदेशीर विक्री करण्यासाठी वाहतूक केल्याप्रकरणी दोघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याची वाहतूक करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने सोमवारी धावडे वस्ती भोसरी येथे ही कारवाई केली परशुराम प्रदीप ढेपे वय 19 राहणार एमआयडीसी भोसरी असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे त्याच्यासह चंद्रकांत उर्फ बंटी विश्वनाथ जगदाळे वय 29 राहणार शिव गणेश नगर गुळवे वसहत भोसरी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Advertisement