शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
स्पार्क मींडा फाउंडेशन, लायन्स क्लब समवेत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांची बैठक आयुक्त कक्ष येथे घेण्यात आली. यावेळी मेजर रवीकांत सैनी (निवृत्त) आणि कर्नल एसपी शुक्ला (निवृत्त) तसेच स्पार्क मींड कंपनीच्या अधिकारी नितीका गुल्हाने ,व कर्मचारी निलेश पावले , सुमेध लव्हाळे, योगिता मार्काईकर, मोहिनी वल्हवले कीर्ती डोनकर, लायन्स क्लबचे ओमप्रकाश पेठे, अमृतराव सावंत, हरी नायर, भगवान गवई सहाय्यक आयुक्त आण्णा बोदडे, विजय वावरे-सीएसआर सल्लागार आणि श्रीमती श्रुतिका मुंगी-सहाय्यक सल्लागार सीएसआर. उपस्थित होते.
Advertisement
Advertisement
Advertisement