शबनम न्युज | पुणे
पोलीस जाणीव सेवा संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख पदी प्रा अरविंद साळवे सर व नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख पदी राहुल गवारे सर यांची निवड यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र पोलीस जाणीव सेवा संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख पदी प्रा अरविंद साळवे सर व नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख पदी राहुल गवारे सर यांची निवड यांची निवड करण्यात आली.
पोलीस जाणीव सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष मा श्री रवी फडणीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेश कार्याध्यक्ष मा रमेश बनसोडे साहेब यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन पश्चिम महाराष्ट्र प्रसिद्ध प्रमुख प्रा अरविंद साळवे सर तसेच राहुल गवारे सर यांची नासिक जिल्हा संपर्क प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.प्रा. साळवे सरांनी सर्वांना आवाहन केले आहे की ज्यांना ज्यांना पोलीस जाणीव सेवा संघांमध्ये सक्रिय सहभागी होऊन पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याची इच्छा असेल त्यांनी सभासद होण्यासाठी या क्रमांकावर संपर्क करावा पश्चिम महाराष्ट्रामध्ये जिल्हा तालुका शहर सर्व सर्व ठिकाणी नेमणुका करावयाच्या आहेत तरी इच्छुकांनी संपर्क करावा. असे आवाहन करण्यात आले आहे.