शबनम न्युज | चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
जुन्या भांडणातून तिघांनी एकावर कोयत्याने खुनीहल्ला केला. ही घटना चिंचवडेनगर, चिंचवड येथे घडली. सौरभ कदम असे खुनीहल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे.
Advertisement
याबाबत शुभम धनाजी कदम (रा. चिंचवडेनगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रथमेश मोदी (वय 20 ) सुनील लोणी (वय 20 दोघे रा. शिवनगरी चिंचवड) कार्तिक गायकवाड वय 19 रा. चिंचवडेनगर, चिंचवड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Advertisement
Advertisement