शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी सेल व महिला शहराध्यक्ष सारिका ताई पवार यांच्या माध्यमातून व संजोग वाघेरे-पाटील (शहराध्यक्ष पिं चिं शहर ) यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार दि. 11 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस चे जेष्ठ नेते महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त लाल बहादूर शास्त्री बँक, पिंपरी ब्रीज जवळ, पिंपरी येथे निराधार, गरजू लोकांना फळ वाटप( सावली निवारण केंद्र)येथे करण्यात आले.
सदर कार्यक्रमास विजयभाऊ लोखंडे ( शहर अध्यक्ष- ओबीसी),श्री.सचिनभाऊ औटे (निरीक्षक ओबीसी सेल, कुशाग्रभाऊ कदम ( अधक्ष्य -कुशाग्र युथ फाऊंडेशन) ,कविता ताई खराडे( सौ.कविताताई खराडे अध्यक्ष- महिला बचत गट महासंघ पिं चिं शहर वर्षा ताई जगताप( युवती अध्यक्षा), हाजी भाई कुरेशी अध्यक्ष -अल्पसंख्याक पि चि शहर श्री. दानेश आल्हाट,श्री.आशपाक शेख, अकबर भाई मुल्ला (पि.चि उपाध्यक्ष),श्री.राजेश भाऊ नायर,,श्री.योगेश भाऊ मोरे (युवक सरचिटणीस पि चि शहर) ,मा श्री माधव पाटील (अध्यक्ष-अर्बन सेल पि चि शहर) मा श्री प्रशांत भाऊ बडगुजर, अनिकेत उबाळे सौ.माधवीताई सोनार,श्री.युसूफ कुरेशी,श्री.शहाजी अत्तार पटेल,सौ.कमलूनीसा शेख उपस्थित होते.