इंटरनेशनल डान्स स्पर्धेत मिळविले ब्राँझ पदक
शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
Advertisement
पिंपरी-चिंचवड शहराचे रोहीत सुखदेव चव्हाण, काळभोरनगर मधील उदयोन्मुख नवोदित { डांन्सर } कलाकाराने प्रणवराज सदाकळे यांच्या साथीने इंडियाज इंटरनेशनल ग्रुप फिस्ट 2021 या 12 देशांचा सहभाग असणाऱ्या डान्स स्पर्धेत ब्राँझ पदक मिळवून काळभोर नगरचे व पिंपरी चिंचवड़चे नाव उज्वल केले. याबद्दल त्यांचा नगरसेविका वैशालीताई काळभोर, रा.कॅा.पार्टी व प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर , मा.नगरसेवक निलेश आप्पा पांढरकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी सविताताई धुमाळ महिला कार्याध्यक्ष पिंपरी विधानसभा, अश्विनीताई पोळ, पवन जवळकर, अनिकेत भालेराव, गोविंद पाटील आदी उपस्थित होते.
Advertisement
Advertisement