शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक राजाभाऊ बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त पार्थ पवार फाऊंडेशनच्या वतीने महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.
Advertisement
या महाआरोग्य शिबिरामध्ये मोफत हृदयरोग तपासनी,ॲन्जोप्लास्टी,कर्करोग,नेत्रतपासणी,मोतीबिंदू शस्त्रक्रिया,अस्थीरोग या सारख्या अनेक रोगांवर मोफत तपासणी करण्यात आली.
Advertisement
सदर शिबिरात सह्याद्री हॉस्पिटल,लोकमान्य हॉस्पिटल,रूबी एलकेअर,समर्थ आय केअर यांचा सहभाग होता. या महाआरोग्य शिबिरात असंख्य नागरिकांनी लाभ घेतला.
Advertisement