पिंपरी चिंचवाड़ शहर काँग्रेस शहर अध्यक्ष पदी कैलास कदम
शवनम न्युज – पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरात काँग्रेस पक्षाला अखेर शहर अध्यक्ष मिळाले, काँग्रेस चे इंटक चे शहर अध्यक्ष, कामगार नेते कैलास कदम यांची शहर अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली,
सचिन साठे यांनी मागील वर्षात काँग्रेस शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता, जवळ जवळ एक वर्ष पिंपरी चिंचवडमध्ये काँग्रेस पक्षाला शहर अध्यक्ष नियुक्त करता आले नाही, पक्ष चे वतीने शहर अध्यक्ष पदा करिता अनेक इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या परंतु नियुक्ती होत नव्हती आखेर माजी नगर सेवक, माजी विरोधीपक्ष नेते कैलास कदम यांची शहर अध्यक्ष पदावर नियुक्ती झाली.
कैलास कदम हे शहरातील कामगार नेते आहेत त्यांच्या मागे असंख्य कामगारांची ताकत उभी आहे. याचा नक्कीच फायदा शहर काँग्रेस ला आगामी महापालिका निवडणुकीत होणार हे नक्की