शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील दिघी परिसरातील शिवसेनेच्या दिघी शाखेच्या वतीने शाखाप्रमुख मनीषा परांडे यांच्या मार्गदर्शनात व नियोजनात भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये रक्तदाब तपासणी, हृदय रोग तपासतील, डोळ्यांची तपासणी, दातांची तपासणी अशा विविध आरोग्यविषयक तपासणी करण्यात आली. या आरोग्य शिबिराला परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात दिला.
Advertisement
सदर शिबिराचा लाभ दिघी परिसरातील 525 नागरिकांनी घेतला. यावेळी मनीषा परांडे, निखील बागुल, नितीन कांबळे, कृष्णा वाळके, प्रियशील पोटभरे उपस्थित होते.
Advertisement