शबनम न्यूज – पिंपरी चिंचवड
शिवसेनेचे राजेंद्र तरस यांच्या वाढदिवस निमित्त लहान मुलां करीत भव्य बाल जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. लहान मुलंमुली करिता मनोरंजन म्हणून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या बाबत माहिती देतांना राजेंद्र तरस यांनी सांगितले कि गेले दोन सत्र शाळा बंद असल्याने सर्व लहान मुले मुली घरात बसून वैतागलेले आहेत त्यात आपल्या विकासनगर मध्ये एकही गार्डन नाही की जिथे लहान मुले खेळली अस्ती परंतु लहन पण देग देवा मुंगी साखरेचा मेवा अश्या या पंक्ती प्रमाणे मी माझा वाढदिवस या वर्षी लहान मुलान सोबत घेऊन साजरा करायचा या उद्देशाने भव्यबालजत्रा आयोजित केली असून *विकासनगर किवळे, साईनगर ,मामुर्डी भागातील सर्व लहान मुले ज्येष्ट नागरिक सर्वांनी सहभागी व्हावे या करीत आवाहन करीत आहे.
रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा
राजेंद्र तरस यांच्या वाढदिवस निमित्त विकासनगर ,किवळे, मामुर्डी ,साईनगर भागासाठी रुग्णांना रुग्णवाहिकेची सेवा उपलब्ध नसल्याने त्यांच्या या परिसरातील नागरिकांसाठी रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला ही सर्व या परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राजेंद्र तरस यांनी केले आहे या बाबत बोलताना राजेंद्र तरस यांनी सांगितले कि रुग्णवाहिका नसल्याने कोरोनाच्या काळात खुप नागरिकांना त्रास सहन करावा लागला पुन्हा असा त्रास नको म्हणून वाढदिवसानिमित्त रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा आयोजित केला असून तरी सर्वांनी उपस्थित राहावे
मोफत खाऊ गल्ली
राजेंद्र तरस यांच्या वाढदिवसानिमित्त विकास नगर किवळे मामुर्डी साईनगर भागातील नागरिकांसाठी तसेच लहान मुलं मुलींसाठी मोफत खाउगल्ली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे हा कार्यक्रम धनश्री हॉटेल मैदान येथे सोमवारी सायंकाळी सहा ते रात्री उशिरापर्यंत सुरु राहणार असून या कार्यक्रमात उपस्थित राहून वेगवेगळ्या खाद्य पदार्थांचा आस्वाद घ्यावा असेही आवाहन राजेंद्र तरस यांनी केले आहे