शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१० जानेवारी) :- कोविड १९ या आजारावर केंद्र शासन व राज्य शासनाच्या प्राप्त मार्गदर्शक सुचनांप्रमाणे वय १५वर्षा पुढील सर्व वयोगटातील नागरिकांचे कोविड लसीकरण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावर करण्यात येत आहे.
तसेच उद्या बुधवार दि.१२ जानेवारी २०२२ रोजी लसीकरण कामकाजाची साप्ताहिक सुट्टी करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सर्व लसीकरण केंद्रे बुधवार दि.१२ जानेवारी २०२२ रोजी बंद राहतील, अशी माहिती सहा.आरोग्य वैद्यकिय अधिकारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका डॉ.लक्ष्मण गोफणे यांनी दिली आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement