शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०७ फेब्रुवारी) ;- न्यू सुवार्ता तारण मंडळी पुणे, अहमदनगर संस्थेचे अध्यक्ष विशाल विजय पंडित यांच्या वतीने दापोडी येथील सुंदर बाग येथे दि. ४ फेब्रुवारी २०२२ रोजी अंध, अपंग, वृद्ध, निराधारांना अन्नदान, ब्लॅंकेट, व कपडे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी नगरसेविका स्वाती माई काटे, नगरसेवक रोहित आप्पा काटे, सामाजिक कार्यकर्ते सन्नी ओव्हाळ, सुप्रिया काटे, अनिकेत काटे, चंद्रकांता सोनकांबळे, अस्मिता कांबळे, विशाल वाळुंज, अमित झिटे, भाऊसाहेब पठारे, जेम्स पाटोळे व आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
Advertisement