शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१६ फेब्रुवारी) :- पिंपरी चिंचवड मनपा च्या वाकड येथील शाळेत माजी विद्यार्थ्यांचा मेळावा नुकताच संपन्न झाला. या मेळाव्यात बऱ्याच कालखंडानंतर भेटेलेल्या मित्रांनी धमाल असा मेळावा साजरा केला. या मेळाव्यात इयत्ता सातवी ग्रुप वाकड सन १९८७-८८ ते ९७-९८ स्नेहसंमेलन १३/०२/२२ या वर्षीचा आमचा get to gether इयत्ता सातवी ग्रुप वाकड तिसरे वर्ष हॉटेल inrise sayaji वाकड विनोदे नगर येथे मोठ्या उत्साहात आनंदाने आणि मोठ्या संख्येने पार पडला. या वर्षी आमचे आदरणीय शिक्षक काटे सर आदरणीय येलगीर सरआदरणीय गेंगजे सर आदरणीय पिसे सर आदरणीय गायकवाड सर आणि सर्व मित्र उपस्थित होते. सर्व वर्ग मित्रांनी आपआपले मनोगत व्यक्त केले आणि शिक्षकांनीे मार्ग दर्शन केले सर्व मित्रांना लहानपणीच्या आठवणी डोळ्यासमोर आल्या पुन्हा भरली शाळा पुन्हा झाले राष्ट्रगीत.
यावेळी नगरसेवक मयूर कलाटे, राहुल विनोदे, चंद्रकांत करे, इयत्ता सातवीचे मॉनिटर रमजान सय्यद, प्रमोद वाघमारे, सोमनाथ कस्पटे, रंजीत कलाटे, सुनील रोकडे, लक्ष्मण वाजे, नवनाथ वाळुजकर, अशोक जाधव, इम्तियाज खान, संदीप धुमाळ, दिलीप भूमकर, सिद्धार्थ आवतारे, सतिश येवले, दत्ता नखाते, सुनील घोटकुले, बाबासाहेब टक्के, जीवन केदारी ,बाळू पांचाळ, गणेश कलाटे, प्रशांत वाकडकर, सोमनाथ कलाटे, किरण कलाटे, अमोल भुजबळ, संतोष आगळे, पुरुषोत्तम वाघमारे, रवी मोहोळ, गणेश कुंभार, संभाजी भुजबळ इत्यादी उपस्थित होते.