शबनम न्यूज : पुणे (दि.२४ फेब्रुवारी) :- संत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्त निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी तहसिलदार सुनिल शेळके, नायब तहसिलदार श्रावण ताते यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
Advertisement