शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड ( दि.०२ मार्च ) :- पिंपरी-चिंचवड शहरातील महानगरपालिकेचे अ प्रभाग स्वीकृत सदस्य सुनील कदम व सौ प्राची सुनील कदम यांच्या हस्ते महाशिवरात्रीनिमित्त महादेव मंदिर आकुर्डी येथे महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या महाप्रसादाचा लाभ असंख्य नागरिकांनी घेतला.
यावेळी विरश्री कदम ,गायत्री शर्मा , सपना नायर, पुष्पा पाटिल, मनिषा कर्ङिले , मनिषा माने या सर्व महिला वर्ग उपस्थित होता.
Advertisement