शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड ( दि.२२ मार्च ) :- युवा नेते मा.पार्थ पवार यांच्या वाढदिवसा निमित्त प्रदेश सरचिटणिस राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र मा.विशाल बाळासाहेब काळभोर यांच्या वतीने मोफ़त भव्य नेत्र चिकित्सा शिबिर, मोफ़त मोतीबिंदु शस्त्रक़्रिया शिबिर, मोफ़त चष्मे वाटपाचा कार्यक्रम आज श्रीराम मंदिर रामनगर येथे, कार्यक्षम आमदार आण्णा बनसोडे, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित गव्हाणे, मा.महापौर संजोग वाघेरे पाटील, कार्यक्षम मा. नगरसेविका वैशालीताई काळभोर, मा.नगरसेवक माजगदीश शेट्टी, मा.युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, युवक अध्यक्ष इम्रान शेख़, मा.नगरसेवक प्रसाद शेट्टी, मा.नगरसेवक मारुती भापकर, युवती अध्यक्ष वर्षाताई जगताप, मा.नगरसेवक निलेश आप्पा पांढरकर, उद्योजक दत्ताभाऊ काळभोर, उद्योजक मुकुंददादा काळभोर, अध्यक्ष कामगार सेल किरणजी देशमुख, उद्योजक अविनाश देवकर, महिला कार्याध्यक्षा सवीताताई धुमाळ, मा.सरपंच हरचंदजी अब्बा लश्करे, माराहुल दातीर पाटील, संतोष आण्णा वाघेरे पाटील, सतीशभाऊ बाराहाते, युवा नेते .दत्ताभाऊ देवतरासे, अध्यक्ष राहुलभाऊ दौंडकर, .मनीषभाऊ काळभोर,समीरभाई शेख़, .शादाबभाई खान, .दिनेशभाई पटेल, विनायक काळभोर, सुनील भाऊ शेलार, शेखरभाऊ शिवाजी पवार, विजय भैया दौंडकर, मा.मोहनभाऊ काळभोर, मा.दयाभाऊ मोरे यांच्या सह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्तांच्या उपस्थित संपन झाला.
आजच्या शिबिरास ९५० ते १००० लोक़ांणी तपासनी केली व जवळ पास ७५० ते ८०० लोक़ांनी मोफत चश्म्याचे वाटपाचा लाभ घेतला व कार्यक्रम यशस्वी करण्यात मोलाचे सहकार्य सर्व जेष्ठ नागरिक संघ तसेच श्रीराम मित्र मंडळ रामनगर व सर्व युवक मित्रांचे सहकार्य लाभले.