शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड ( दि.२२ मार्च ) :- त्रैलोक्य बौध्द महासंघ सहाय्यक गण पुणे, *डॉ.बाबासाहेबआंबेडकर स्पर्धा परीक्षा माग॔दश॔न केंद्र दापोडी पुणे आयोजित स्पर्धा परिक्षार्थी विद्यार्थ्यांना हसत खेळत प्रेरणा देणारे संमोहन तज्ञ व प्रेरक वक्ता श्री नवनाथ गायकवाड यांचे प्रात्यक्षिकांव्दारे व्याख्यान चला ध्येय गाठू या” अंतरमनाशी सुसंवाद या व्याख्यानाचे आज दिनांक 19/03/2022 रोजी सकाळी 11.00 वाजता अनिकेतदादा काटे स्विकॄत नगरसेवक,पिं.चिं.मनपा यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी त्रैलोक्य बौध्द महासंघाचे श्री रविसर ,ज्ञानराज सर ,विद्याताई गायकवाड आदि उपस्थितीत होते.यावेळी मोठ्या संख्येने स्पर्धा परिक्षार्थी उपस्थितीत होते.
Advertisement