शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
दिव्यांग संस्था महाराष्ट्र राज्य आयोजित राष्ट्रीय ध्वजारोहणाचे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे कायदेतज्ञ वकील पियाली घोष, राष्ट्रीय अध्यक्ष पोलीस मित्र गोपाल बिरारी, सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव साळुंखे,सुरेशराव पानसरे , सुरेश भाऊ डोळस,विठ्ठल शिंदे,दिनेश कुऱ्हाडे, विलासराव गुंड तसेच संस्थेचे विद्यार्थी,ज्येष्ठ नागरिक या अमृत महोत्सव च्या कार्यक्रमाला उपस्थित होते.
Advertisement
या कार्यक्रमाचे संयोजन संस्थेचे अध्यक्ष राजू हिरवे,कार्याध्यक्ष राजेश दिवटे खजिनदार दादासाहेब काशीद, योगेश गिरासे, भारत पाटील यांनी केले.
Advertisement