शबनम न्युज | पिंपरी
भारताचे महापुरुष आध्यक्रांतीवीर लहुजी राघोजी साळवे वस्ताद यांची २२८ वी जयंती रिपब्लीकन पार्टी ऑफ़ इंडिया (आठवले)पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहाराचे अल्पसंख्यांक आघाडी च्या रिपब्लीकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणिस मा खाजाभाई शेख यांच्या मध्यवर्ती कार्यालयात साजरी करण्यात आली.
यावेळी प्रदेश सरचिटणिस मा खाजाभाई शेख , शहाराध्यक्ष मा शादाब पठाण, मा फय्याज सनदी यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले. त्यावेळी एकमेकांना पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. सदरहु छोटेखानी कार्यक्रमास शहर उपाध्यक्ष मा शाकीर तांबोळी, मा विकास चव्हाण, मा सचिन दुबळे, मा दिपक लोखंडे, बाबु पाटोळे, जमाल शेख अश्वीनी सहारे, हनुमंत भालेराव , राजेश नाईक , अन्वर शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
Advertisement