okbet cycling
okbet ice hockey betting
शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री देशाचे नेते शरदचंद्र पवार यांचा ८० वा वाढदिवस देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादीचे युवा नेते सागर खंडू कोकणे यांच्या वतीने शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुकुल आश्रम मध्ये अन्नदान वाटप करण्यात आले.
okbet ice hockey
okbet sports betting
यावेळी सागर कोकणे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले कि, आदरणीय शरद पवार यांचे विचार हे सर्व स्तरातील कुटुंबांच्या विकासात भर घालणारे आहे. त्यांच्या विचारांना चालना मिळावी, याच हेतूने त्यांच्या या वाढदिवसानिमित्ताने आपण या गुरुकुल आश्रमात अन्नदान केले आहे व यापुढेही शरद पवार यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे कार्य अविरतपणे करणार असल्याचे सागर खंडू कोकणे यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी राजु नढे,पै. अजय कदम,मोरेश्वर गोडांबे,पै शिवराज तांबे,महेश गोडांबे,शुभम नढे,गणेश गायकवाड,साई गोडांबे,दिपक भोसले,विष्णु गुंठे,विशाल नाचपल्ले,प्रथमेश नढे,पुष्कर राजवाडे,शुभम जाधव,तेजस ढमडेरे,मयुर कोईमाले,आशिष शेट्टे,विवेक बडगर,हनुमंत लांडगे,संग्राम गोडांबे,अक्षय म्हेत्रे व सागर कोकणे मित्र परिवार उपस्थित होते.
okbet boxing odds
okbet esport