शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
माजी नगरसेवक राहुल कलाटे आयोजित दीपोत्सव विशेष भव्य रांगोळी स्पर्धेचा बक्षीस वितरण अतिशय दिमाखदार सोहळ्यात डॉ. राधिका वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल बर्ड व्हॅली वाकड येथे संपन्न झाला. डॉ. राधिका वाघ यांनी महिलांना आरोग्या विषयी मार्गदर्शन केले.
या सोहळ्यात गायत्री बिरारी, मृण्मयी मंगेशकर, वृषाली कलाटे, अनिता वाडघरे, दिपाली कलाटे, मनीषा वाडघरे, सावेरी कलाटे, दीप्ती कलाटे, सौ. प्रियांका कलाटे, सौ. सारिका कलाटे, सौ. सपना भंडारे, सौ. अनुजा कलाटे, सौ. सपना कलाटे, सौ. मोनिका कलाटे, सौ. श्रद्धा कलाटे व इतर मान्यवर, स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले व स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्या बद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले.
Advertisement
Advertisement