शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
भारतीय जनता पक्ष पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला मोर्च्या तर्फे, महिला शहर अध्यक्षा उज्वला ताई गावडे यांच्या सूचनेनुसार व चिंचवड किवळे मंडल अध्यक्षा पल्लवी ताई वाल्हेकर व मा.नगरसेविका मनीषा ताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मनीषा नंदू गायकवाड यांची प्रभाग क्रमांक २३ च्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे शहराचे उपाध्यक्ष काळूराम शेठ बारणे,नगरसेवक अभिषेक भाऊ बारणे, युवा नेते, तानाजी भाऊ बारणे स्वीकृत नगरसेवक ,संदीप भाऊ गाडे,सामाजिक कार्यकर्ते प्रमोद भाऊ पवार,विनोद मिरगणे, संभाजी अडसूळे,तसेच प्रभागातील महिला नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
Advertisement