छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विठ्ठल प्रतिष्ठान वतीने भव्य रक्तदान शिबिर
शबनम न्यूज पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिराच्या आयोजन विठ्ठल प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले होते या रक्तदान शिबिरामध्ये 57 रक्तदात्यांनी रक्तदान केले कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार व शिवसेना मावळ जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमास शिवसेना महिला संघटिका माजी नगरसेविका उर्मिला काळभोर माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी धनंजय काळभोर आण्णा कुरहाडे फाहमिदा जावेद शेख रवि गोडेकर संतोष पाचपुते के के कांबळे ननावरे काका जाधव सर अभिनव वायकर लवकुष यादव नितिन डाखवे अजित शिंदे अजय जवळकर प्रफुल काळे राजीव मेनन सामाजिक कार्यकर्त्या निर्मला माने वैशाली गायकवाड फरिदा शेख दिलीप सय्यद अभिजित पाटील आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन सामाजिक कार्यकर्ते निखिल उमाकांत दळवी यांनी केले होते सदर कार्यक्रमास नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला