शबनम न्यूज प्रतिनिधी
चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे मतदानाचा निकाल आज येत आहे मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिल्या फेरीत अश्विनी जगताप आघाडीवर होत्या तर दुसऱ्या फेरीमध्ये नाना काटे आघाडीवर आहेत
त्यांना एकूण 7349 मते मिळाली आहे.
अश्विनी जगताप यांना 7996 मते तर राहुल कलाटे यांना 3046 मते मिळाली आहे
Advertisement