शबनम न्युज | चिंचवड
चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे मतदानाचा निकाल आज येत आहे. मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिल्या फेरीत अश्विनी जगताप आघाडीवर होत्या तर दुसऱ्या फेरीमध्ये नाना काटे तर आता तिसऱ्या फेरीत पुन्हा अश्विनी जगताप 1213 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांना 11,222 मते मिळाली आहे.
नाना काटे यांना 9,435 तर राहुल कलाटे यांना 3,958 मते मिळाली आहेत.
Advertisement