शबनम न्यूज पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील मतदानाचा पहिला कल हाती येत आहे ईव्हीएम मशीनची मतदानाची मोजणी सुरू झाली असून या मतमोजणीचा पहिला कल हा येत आहे या मध्ये भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांना 4053 मते मिळाली आहे तर महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना 3605 मते मिळाली आहे तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना 1273 मते मिळाली असल्याची माहिती मिळत आहे. ईव्हीएम मशीनची मतदानाची मोजणी सुरू झाली असून या मतमोजणीचा पहिला कल हा येत आहे
Advertisement