पुणे प्रतिनिधी
कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज येणार आहे त्याकरिता आज सकाळी आठ वाजल्यापासूनच मतमोजणीला सुरुवात करण्यात आली प्रथम पोस्टल मतमोजणी सुरू झाली या पोस्टल मतमोजणीत कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणूक काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे.
Advertisement