पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज येणार आहे त्याकरिता आज सकाळी सात वाजल्यापासूनच मतमोजणीला सुरुवात करण्यात आली प्रथम पोस्टल मतमोजणी सुरू झाली या पोस्टल मतमोजणीत चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणूकीतील भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे.
Advertisement