भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ज्ञानसूर्य भारतरत्न महामानव *डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर* यांच्या जयंतीनिमित्त आज पिंपरी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पिंपरी-चिंचवड शहर तर्फे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले..!
या वेळी शहरअध्यक्ष सचिन चिखले , उपशहरअध्यक्ष – बाळा दानवले , विभाग अध्यक्ष दत्ता देवतरासे , विद्यार्थी सेना अध्यक्ष अनिकेत प्रभु , वाहतुक सेना शहरअध्यक्ष , सुशांत साळवी , नितीन सुर्यवंशी , निलेश जी नेटके , प्रतिक शिंदे , मयुर हजारे , जनहीत विधी अध्यक्ष राजु भालेराव , राजेशजी अवसरे , गणेश वाधमारे , विकी मनसे , जय सकट , व सर्व मनसैनिक उपस्थित होते
Advertisement