शबनम न्युज | मुंबई
कर्नाटक निवडणुकीत पंतप्रधानापासून भाजपा कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनी मेहनत घेतली. आम्हाला बहुमत मिळाले नाही. अंतिम निकाल आल्यानंतर आम्ही त्याचे विश्लेषण करू आणि पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीत कमबॅक करू, असा विश्वास मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केला.
आज कर्नाटक विधानसभेचा निवडणुकीचा निकाल पार पडला. यामध्ये काँग्रेसने भाजपचा पराभव करत दणदणीत विजय मिळविला. यांनतर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा ते बोलत होते.
Advertisement