शबनम न्युज | पिंपरी
आज दि. २१ जुन २०२३ रोजी जागतिक योग दिनाचे औचित्य साधत नाना काटे सोशल फाउंडेशन व आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने पी..सी.एम.सी.ग्राउंड पिंपळे सौदागर येथे योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शरीर व मन सुदृढ ठेवायचं असेल तर शारीरिक व्यायामा बरोबरच योगासन करणेही आवश्यक आहे.योगा हे भारतीयांनी जगाला आरोग्यासाठी दिलेली भेट आहे .असे मा. विरोधी पक्षनेते नगरसेवक श्री. विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांनी मत व्यक्त केले. या शिबिराला आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री. शशांक खांडेकर,श्री. शशिकांत बोरगावकर ,श्री. कुणाल पंडय़ा ,श्री. यतीन भंडारी, श्री.सेन्थिल कुमार ,श्रेया देशमुख ,निशा लुल्ला,कांचन बोरगावकर ,युवा नेते श्री. शाम जगताप,श्री. चंद्रकांत तापकीर ,श्री. काळूराम कवितके,सोसायटी सभासद श्री. राजेश पाटील ,श्री. रवि मुंढे ,श्री. सचिन देसाई ,श्री. कैलास टिळे ,श्री. सतिश डोंगरे ,श्री. दिपक काळे तसेच श्री. उमेश काटे ,श्री. बाळासाहेब कुंजीर ,श्री. विशाल भालेराव ,पै. सुमित डोळस ,श्री. अभिजीत काटे ,श्री. सचिन झिंजुर्डे ,श्री. राहुल काटे ,श्री. मच्छिंद्र काटे ,तसेच सोसायटी मधील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते