ऑपरेशन लोटस चाच हा एक प्रकार असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली.
अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आपल्या सहकाऱ्यांसोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आपली प्रतिक्रिया देताना नाना पटले यांनी सांगितले की काँग्रेसची वेट अँड वॉच ची भूमिका असणार आहे. ज्या प्रकारे भाजपने लोटस ऑपरेशन सुरू केले आहे भ्रष्टाचार व भय यातून पक्ष तोडणे व सत्ता स्थापन करणे याचाच हा एक भाग आहे.
जयंत पाटील यांच्याशी माझे बोलणे झाले परंतु जयंत पाटील यांनी स्पष्ट असे काही आपले मत व्यक्त केले नाही, असेही नाना पटोले यांनी सांगितले आहे.
Advertisement