शबनम न्यूज’ प्रतिनिधी ;
पिंपरी चिंचवड शहर मनसे वतीने एक सही संतापाची मोहीम चिचवड विधान सभा, चाफेकर चौक या ठिकाणी राबविण्यात आली
राजकारणाचा चिखल झाला आहे का ?
या घटनांचा तुम्हाला राग येत नाही का ?
जर येत असेल तर..एक सही संतापाची.. अश्या आशयाचे बॅनर तयार करण्यात आले असून त्या वर नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात येत आहे
पिपरी चिंचवड शहरात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहराच्या वतीने एक सही संतापाची ही मोहिम सुरु करण्यात आली आहे. ,या मोहिमेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे
तसेच 10 -07-2023 रोजी सकाळी १० वाजता – भोसरी चौक PMT चौक येथे या मोहिमेची सुरवात करण्यात येणार असल्या ची माहिती शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिली.
या वेळी सचिन चिखले,विनोद भंडारी , हेमंत डांगे,रुपेश पटेकर,चंद्रकांत (बाळा) दानवले,विशाल मानकरी,राजू सावळे,दत्ता देवतरासे,राजू भालेराव,निलेश नेटके, महिला शहर अध्यक्ष अश्विनी बांगर,अनिता पांचाळ,स्नेहल बांगर, वैशालै बोत्रे,मीनाक्षी पांचाळ,राधा साळुंखे,संगीता कोळी,वैशाली कोरटे,हेमा ननावरे,परमेश्वर चिल्लरगे,नाथा शिंदे,प्रविण माळी,सुमित कलापुरे, महेश बडगुजर, अक्षय नाळे,शरण्य पाटणे,परमेश्वर त्रिमल्ले, आकाश सागरे,
मंगेश भालेकर, साइराज भोसले,मिलिंद कांबळे,लक्ष्मण गवळी,नितीन चव्हाण, भागवत नागपुरे, केलास दुर्गे, सागर पाटील,साइराज जाधव, सुरेश सकट, सिद्धेश सोनकवडे
विशाल साळुंके, प्रशांत वाघुले व सर्व मनसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते