शबनम न्यूज, प्रतिनिधी ;
माजी उमुख्यमंत्री व ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ आज सोमवारी (दि. १० जुलै) दुपारी ३:३० वाजता, समताभुमी, महात्मा फुले पेठ (गंज पेठ), महात्मा फुले स्मारक पुणे येथे अभिवादन करण्यासाठी येणार आहेत. तरी अखिल भारतीय संत परिषदेच्या सर्व पदाधिकारी नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन परिषद वतीने करण्यात आले आहे, राष्ट्रवादी च्या फुटी नंतर प्रथमच शरद पवार यांचे वर्चस्व असलेल्या पुण्यात छगन भुजबळ येत असल्याने ते काय बोलतीला कडे सर्वांचे लक्ष लागले आहे
Advertisement