शबनम न्यूज ,प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते माजी विरोधी पक्षनेते स्वर्गीय दत्ता काका साने यांच्या जयंतीनिमित्त साने चौक येथे दत्ता काका साने पेट्रोलियम तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले सादर शिबिराचे आयोजन गणेश विलास(आण्णा)साने वतीने करण्यात आले या शिबिरात ५०० रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले सादर शिबीर साने चौक येथे नुकतेच संपन्न झाले. या शिबिरास अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शविली.राष्ट्रवादी चे शहराध्यक्ष अजित गव्हाणे , माजी नगर सेवक पंकज भालेकर , माजी नगर सेविका संगीता नानी ताम्हाणे , सामाजिक कार्यकर्ते मनोज जरे, माजी नगर सेवक रवी लांडगे , विशाल काळभोर,नेताजी काशीद ,शरद ताम्हाणे यांच्या सह अनेक नागरिक मान्यवर उपस्थित होते
Advertisement
Advertisement