शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक कार्य करते विश्वनाथ उर्फ मनोजभाऊ जरे व उद्योजिका सौ.नीलिमाताई विश्वनाथ जरे यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत जनतेची अहोरात्र सेवा करणारे सफाई कर्मचारी,कचरा गाडी वाले,महावितरण कर्मचारी,पोलीस कर्मचारी,झाडू खात्यातील महिला भगिनी,पोस्ट खात्याचे कर्मचारी,अनाथ आश्रम मधील वृद्ध माता भगिनी यांना दिवाळी फराळ,भेटवस्तु तसेच साडी वाटप करण्यात आले.नेहमीच समजा साठी धडपड करणारे मनोज जरे यांनी या दिवाळी सणाच्या निमित्ताने गरीब व गरजू कामगारांची दिवाळी या निमित्ताने गोड केली
Advertisement