पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 10 लाख 17 हजार 164 रुग्णांपैकी 9 लाख 76 हजार 835 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 23 हजार 437 आहे. कोरोनाबाधित एकूण 16 हजार 892 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.66 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 96.04 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 69 हजार 314 रुग्णांपैकी 1 लाख 43 हजार 211 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 22 हजार 872 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 231 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 52 हजार 751 रुग्णांपैकी 1 लाख 43 हजार 516 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 211 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 20 हजार 269 रुग्णांपैकी 1 लाख 5 हजार 782 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 11 हजार 7 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 480 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 16 हजार 172 रुग्णांपैकी 96 हजार 809 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 15 हजार 570 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 793 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 6 हजार 388 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 836, सातारा जिल्ह्यात 1 हजार 522, सोलापूर जिल्ह्यात 627, सांगली जिल्ह्यात 895 तर कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 508 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.