शबनम न्युज | पिंपरी
योगदान प्रतिष्ठान व मा. नगरसेवक सुरेश भोईर यांच्या वतीने त्रिपुरी पौर्णिमा निमित्ताने आज दिपोत्सव साजरा करण्यात आला. सुरेश भोईर यांच्या शुभहस्ते चितराव गणपती मंदिर केशवनगर संपन्न झाला.
यावेळी कांताताई मोंढे, सोनाताई गडदे, कल्पनाताई भोईर, कल्पनाताई चिंचवडे, मेघनाताई कुलकर्णी, स्वातीताई प्रभुणे, समृद्धी भावे, विजया करांडे, दिपाली कलापुरे, पल्लवी पाठक, रवींद्र प्रभुणे, सुभाष पंडित, सर्जेराव कोळी, विजय अटक, रेश्मा जगताप, मधुकर कुलकर्णी, नेमा कारंडे, शिवाजी राऊत, विठ्ठल विटुळे, मंजिरी कुलकर्णी, सुजाता पाचपुते, माऊली खराडे, सुरेश पाटील, गायप्पा गडदे, रेखा रसाळ, विद्या भोईर, मनीषा खराडे, सुनिता ढोरे, संगीता भोईर, विशाखा भोईर, हर्षदा भोईर, नयन कोठारी, नीता काळे, सरिता पवार व इतर जेष्ठ नागरिक व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन योगदान प्रतिष्ठान महिला बचत गट महासंघ व नगरसेवक सुरेश भोईर यांच्या माध्यमातून आयोजित केला गेला.