शबनम न्यूज , प्रतिनिधी :
मोशी | भोसरी : भोसरी विधानसभेचे दमदार आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त आगळा वेगळा संगीत कार्यक्रम भजन स्पर्धा मोशी गावचे युवा नेते प्रा.राजेशभाऊ सस्ते युवा मंच च्या वतीने घेण्यात आले
या स्पर्धांमध्ये एकूण 45 संघाने भाग घेतला यामध्ये महिला भजन मंडळांची संख्या लक्षणीय होती परिसर पूर्ण भक्तिमय झाला होता गावातून तसेच आमदार महेशदादा लांडगे यांनी सुद्धा या कार्यक्रमाला हजेरी लावली ग्रामस्थांनी त्यांचा वाढदिसानिमित्त संत तुकाराम पगडी तुळसीहार देऊन सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच मोशीतील ज्यांनी आपले आयुष्य या क्षेत्रात घालवले असे जेष्ठ ह भ प विठ्ठल हरिभाऊ सस्ते ह भ प उत्कृष्ठ हार्मोनियम वादक लक्ष्मण सस्ते मृदूंगाचार्य कु समर्थ घिगे यांचा सन्मान करण्यात आला.
सदर कार्यक्रमाला मा महापौर राहुलदादा जाधव. कार्तिक लांडगे मा सरपंच हरिभाऊ सस्ते मा नगरसेवक बबनराव बोराटे,काळूरामशेठ सस्ते,तुकाराम सस्ते,नामदेव सस्ते,नितीन सस्ते,बापुतात्या आल्हाट,नगरसेविका सारिकताई बोऱ्हाडे,युवा नेते निखिल बोऱ्हाडे,युवा नेते निलेश बोराटे,श्री संजय सस्ते,श्री राजकुमार सस्ते,युवा नेत्या प्रा सौ,कविता आल्हाट,सौ वंदना आल्हाट युवा नेते गणेश सस्ते,श्री बाळासाहेब सस्ते श्री,पांडुरंग सस्ते,श्री पाटीलबुवा सस्ते,ह.भ.प.राजेशजी बोराटे श्री दत्तात्रय मोकाशी,श्री संजय सस्ते,श्री रामचंद्र बोराटे तात्यात,श्री राजेंद्र ओझरकर,श्री गणपत ओझरकर,श्री मंगेश सावंत,अनेक मान्यवर उपस्थित होते पंच म्हणून अतिशय सुंदर काम पहिले ह भ प अरुणजी येवले महाराज व ह भ प पेकले महाराज आळंदीकर यांनी पहिले महिलांमध्ये प्रथम क्रमांक स्वरांजली भजनी मंडळ गुरविहार भोसरी स्वर चैतन्य आळंदी द्वितीय क्रमांक रामकृष्ण हरी मंडळ देहूरस्ता मोशी तृतीय क्रमांक संतोषी भजनी मंडळ आळंदी पुरुष भैरवनाथ बाल भजनी मंडळ मंडळ मोशी द्वितीय स्वर गंधर्व मंडळ आळंदी तृतीय वीर हनुमान मंडळ मोशी शिव शंकर भजनी मंडळ सूत्र संचालन श्री राहुल सस्ते यांनी केले आभार श्री हिरामण सस्ते यांनी केले .
या संगीत भज स्पर्धेचे पंचकृषीतून कौतुक केले जात आहे या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री भैरवनाथ भजनी मंडळ श्री नागेश्वर भजनी मंडळ श्री हनुमान भजनी मंडळ श्री दत्त भजनी मंडळ व समस्थ मोशी ग्रामस्थ यांनी सर्वानी सहकार्य केले