शबनम न्युज | पुणे
पुणे महानगरपालिकेच्या वारजे, कर्वेनगर, कोथरूडचा बहुतांश भाग, चतुर्श्रुंगी, हडपसर, मुंडवा, बालाजी नगर, इंदिरानगर या परिसराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे. वारजे जलशुद्धीकरण केंद्र अंतर्गत जलवाहिन्या दुरुस्तीसह अन्य कामे केली जाणार असल्याने सदर पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तरी शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
वारजे जलशुद्धीकरण केंद्र ,चतुर्श्रुंगी टाकी परिसर, पुणे कँटोन्मेंट जलशुद्धीकरण केंद्र, तळजाई झोन अत्याधीतील परिसर या सर्व भागातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद असणार आहे.
‘या’ भागातील पाणीपुरवठा बंद –
वारजे जलशुद्धिकरण केंद्र – वैदुवाडी, मॅफको, आशानगर, बहिरटवाडी, शिवाजी हौसिंग सोसा, चतुश्रुंगी परिसर, पत्रकारनगर, एलआयजी, एमआयजी, एचआयजी, नीलज्योती, म्हाडा, गोखलेनगर, कुसाळकर पुतळा, जनवाडी, पीएमसी कॉलनी, लालचाळ, हिरवीचाळ, भोसलेनगर, खरेवाडी, सिंचननगर, आयसीएस कॉलनी, लॉ कॉलेज रस्ता, बीएमसीसी रस्ता, गणेशवाडी, भांडारकर रस्ता व प्रभात रोड, वडारवाडी, दीप बंगला चौक परिसर, मॉडर्न कॉलेज परिसर, घोले रस्ता, गोखले (एफसी) रस्ता, शिरोळे रस्ता, मॉडेल कॉलनी, हनुमाननगर, शिवाजीनगर पोलिस लाइन, रेव्हेन्यू कॉलनी, विश्रामबाग सोसा, रामोशीवाडी, मंगलवाडी, हॅपी कॉलनी गल्ली क्र. ४, नवीन शिवणे, अमर सोसायटी, कांचन गल्ली, अशोक पथ, लिमये पथ, गुलमोहर पथ.
चतुश्रुंगी टाकी परिसर : सकाळनगर, औंध रस्ता, आयटीआय रस्ता, औंध गाव आणि बाणेर रोड, पंचवटी, पाषाण, निम्हण मळाभाग, लमाणतांडा, पाषाण गावठाण, काही भाग, चव्हाणनगर, पोलिस लाइन, अभिमान श्री सोसायटी, राजभवन, भोसले नगर, पुणे विद्यापीठ, खडकी टाकीपर्यंत, रोहन नीलय, औंध उजवीकडील सर्व बाजू, स्पायसर कॉलेजपर्यंत आंबेडकर चौक ते बोपोडी भोईटे वस्तीपर्यंत, बाणेर, बोपोडी इंदिरा वसाहत व कस्तुरबा वसाहत इ.
पुणे कॅन्टोनमेंट जलशुद्धिकरण केंद्र : खराडी गावठाण, चंदननगर, इऑन आयटी पार्क, थिटे वस्ती, बोराटे वस्ती, तुकारामनगर, यशवंतनगर, गणेश नगर, आनंद पार्क, मतेनगर, माळवाडी, सोमनाथनगर, सुनीतानगर, बॉम्बे सॅपर्स, राम टेकडी इंडस्ट्रियल एरिया, हडपसर इंडस्ट्रियल परिसर, ससाणे नगर, मुंढवागाव, काळेपडळ, काळे बोराटे नगर, हडपसर गाव, मगरपट्टा सिटी, केशवनगर, महंमदवाडी, तुकाई टेकडी, सातवनगर, गोंधळेनगर, इंद्रप्रस्थ सोसायटी.
तळजाई झोन अखत्यारीतील परिसर : संभाजीनगर, बालाजीनगर, तळजाई वसाहत, पुण्याईनगर, काशिनाथ, पाटीलनगर, लोअर इंदिरानगर, अप्पर इंदिरानगर, महेश सोसायटी, लेक टाऊन परिसर, मनमोहन पार्क व बिबवेवाडीचा काही भाग.