शबनम न्युज | पिंपरी
आज दि ९ जानेवारी २०२४ रोजी भारताचे समाज सुधारक, क्रांती ज्योती, ज्ञान ज्योती व प्रथम शिक्षिका फातिमा बी शेख यांची१९३वी रिपब्लीकन पार्टी ऑफ़ इंडिया(आठवले) अल्पसंख्याक आघाडी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणिस मा खाजाभाई शेख यांच्या मध्यवर्ती कार्यालयात साजरी करण्यात आली.
यावेळी प्रदेश सरचिटणिस मा खाजाभाई शेख ,शहर सरचिटणीस फैयाज सनदी, अश्विनी सहारे यांचा हस्ते पुष्पहार घालन्यात आला व अभिवादन करण्यात आले सदर कार्यक्रमा ला शहर सल्लागार विकास चव्हाण,दीपक वारभुवन ,इकबाल मुजावर आदि उपस्थित होते
Advertisement