शबनम न्युज | मुंबई
थोर क्रांतिकारक व आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यपालांनी त्यांच्या प्रतिमेला देखील यावेळी पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी राजभवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Advertisement