शबनम न्यूज , प्रतिनिधी :
संगमनेर येथील संजीवनी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांचे तर्फे शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२४ हा शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबददल आकुर्डी पुणे येथील श्री सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर शाळेतील शिक्षिका सौ.शितल भानुदास औटी( लता अण्णा नवले)यांना मा.सुधीर तांबे माजी पदवीधर आमदार विधानपरिषद नाशिक यांचे हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.शाळेचे संस्थापक श्री.गोविंद दाभाडे सर व मुख्याध्यापक श्री.अमोल गुंड सर यांचे खुप सहकार्य लाभले.
Advertisement