सातारा : विश्रामगृहाच्या विस्तारीकरणाचे व शासकीय प्रयोगशाळेचे भूमीपुजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न
शबनम न्यूज : सातारा (दि.०३ जानेवारी) :- सातारा येथील विश्रामगृहाच्या विस्तारीकरणाचे व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेचे भूमीपुजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी...