पुणे, पिंपरी चिंचवड, बारामती शहरात तीन रुपये रिक्षा भाडेवाढ मिळाली ,संघटनेच्या लढ्याला यश
रिक्षा भाडेवाढ मिळवली अत्ता कल्याणकारी मंडळासाठी एकजुटीने लढू :- बाबा कांबळे, महाराष्ट्र रिक्षा पंचायत संस्थापक अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी मानले प्रशासनाचे आभार, ...