सांगलीतील धक्कादायक घटना ; दारू पिताना शिवीगाळ केल्याच्या रागातून , दोघांनी मित्राची हत्या करुण शरीराचे तुकडे कुपनलिकेत टाकले
शबनम न्युज | सांगली सांगली | प्रतिनिधी मित्राची हत्या केल्यानंतर त्याच्या शरीराचे तुकडे करुन कूपनलिकेत टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मद्यपान करताना शिवीगाळ...