कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे ‘मायक्रो प्लॅनिंग’
आमदार महेश लांडगे यांची प्रशासन- पदाधिकारींसोबत महत्त्वपूर्ण बैठक – पहिल्या, दुसऱ्या लाटेच्या अनुभवानंतर तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी प्रशासन सज्ज पिंपरी । प्रतिनिधी पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या...